वैरिकोज व्हेन्स स्वतःच निघून जातील का ?

नसा आपल्या शरीरातील वाहिन्या आहेत ज्या शुद्ध नसलेले रक्त वाहून नेतात. आपल्या  शरीरात  पायात घाण रक्त वाहून नेणाऱ्या दोन मुख्य नसा आहेत. काही कारणास्तव या नसांमध्ये रक्त जमा झाल्यास, त्यांना सूज येऊ शकते त्यालाच  (वैरिकोज व्हेन्स). म्हणजेच त्याला मराठीत ‘अपस्फिट नीला’असे देखील  म्हणतात  म्हणतात. आपल्या शरीरात  अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींच्या  नसा मुळात फुगलेल्या व  …

वैरिकोज व्हेन्स स्वतःच निघून जातील का ? Read More »