Month: September 2022

व्हेरिकोज व्हेन म्हणजे काय?

व्हेरिकोज व्हेन म्हणजे काय` याची माहिती खालील प्रमाणे डॉक्टर अमोल लाहोटी यांनी दिली आहे   व्हेरिकोज व्हेन म्हणजे काय ? व्हिरिकोज व्हेन्स हा पायांना होणारा आजार आहे. हा आजार म्हणजे शिरांची एकप्रकारची पिळवणूक असून, त्यामुळे त्यांची लवचिकता हळूहळू कमी होऊन अंतिम टप्प्यात नष्ट होते. शिरांमधील व्हॉल्व्ह मागील बाजूनं काम करणं कमी करतात, म्हणजे तिथला रक्तप्रवाह …

व्हेरिकोज व्हेन म्हणजे काय? Read More »