व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय? भविष्यात गंभीर आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी आपल्या आरोग्याची वेळोवेळी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे त्रासासाठी शरीराची नियमित देखभाल करणे गरजेचे आहे आपल्या शरीरात अशुद्ध रक्त वहन करण्यासाठी व्हेन्स म्हणजे शिरा असतात पायात अशुद्ध रक्त वाहन करण्यासाठी त्वचेच्या खाली मुख्यत दोन मोठ्या रक्तवाहिन्या असतात या रक्त वाहिन्यांमध्ये जर कुठल्या कारणाने रक्त जमा झाले आणि त्यामुळे त्या फुगीर झाल्या तर या त्रासाला व्हेरिकोज वेन असे म्हणतात अनेकदा या रक्तवाहिन्या पाण्याच्या पृष्ठभागावर ठळकपणे दिसू लागतात बरेचदा रक्तवाहिन्या दिसत नसल्या तरी व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असू शकतो यासाठी अन्य लक्षणांचा आढावा घेणे आवश्यक आहे उभे राहणेही गुरुत्वाकर्षण शक्तीचा विरोधातील क्रिया आहे पायातील रक्ताला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात रक्तप्रवाह व्हावे लागते यासाठी विशिष्ट प्रकारचे पडदे औषध रक्तवाहिन्यांमध्ये असतात ते एकाच दिशेने रक्तप्रवाह करण्यासाठी ठरतात मात्र जास्त वेळ उभे राहिल्याने वा बसल्याने शरीरामध्ये ताण निर्माण होतो व पडले निकामी होण्याचे धोका वाढतो त्यामुळे अधिक रक्कम जमा झाल्यामुळे शिरा फुगतात व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास उद्भवतो व्हेरिकोज व्हेन्स ची लक्षणे पाय सुजणे संध्याकाळी पाय दुखणे पायामध्ये असा सहजता निर्माण होणे असाह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे पायाच्या पोटऱ्या दुखणे व ही प्रमुख लक्षणे आहेत अनेकदा पाय फार दुखत आहे असे आपल्याला जाणवते पण फार फार थकले असे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो ही कारणे घेऊन डॉक्टर कडे जाणाऱ्या निम्म्या लोकांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असल्याचे आढळून आले आहेत याशिवाय निळ्या नसा फुगलेल्या दिसतात क्वचित पाय देखील काळे पडतात विशेषत घोट्याच्या वरचा भाग काळा पडलेला असतो कधी कधी अल्सर अथवा जखम निर्माण होते व ती भरून निघत नाही निदान व्हेरिकोज वेन चा 100% निदानासाठी डॉप्लर स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो रक्तवाहिन्यांच्या डॉपलर स्कॅन द्वारे छोट्यातल्या छोट्या रक्तवाहिन्या तील समस्या दिसून येतात त्यामुळे व्हेरिकोज वेन चे निदान करणे सोपे जाते उपचार पद्धती व्हेरिकोज वेन चे प्रमाण वाढले असेल तर कम्प्रेशन स्टॉकिंग म्हणजे पायाच्या टाचेचे पासून मंडी पर्यंत नसन ना सपोर्ट करणारे मौजे वापरण्याचा सल्ला दिला जातो मौजे केवळ प्रभावित झालेल्या माणसांना दाब देत असल्यामुळे पायाच्या अन्य अवयवांना त्रास होत नाही मात्र व्हेरिकोज व्हेन्स मुळे उमललेल्या त्रास नक्कीच कमी होतो हे मोजे दिवसभर वापरावे लागतात दोन आठवड्यात व्यक्तीचे जीवन सामान्य होऊ शकते रात्री होणाऱ्या वेदना कमी होतात मात्र यामुळे व्हेरिकोज व्हेन्स वर केवळ आपण नियंत्रण मिळवू शकतो पूर्ण आराम हवा असेल तर अत्यंत अत्याधुनिक तंत्र लेजर ऑपरेशन द्वारे उपचार केला जातो यामध्ये फक्त एका सुईच्या चित्राद्वारे या प्रभावी झाल्या नासा पूर्णपणे उपचार केला जाऊ शकतो मुख्य अशुद्ध रक्त वाहिनी जवळपास 80 टक्के रक्ताचे वाहन करते त्याच व्हेरिकोज वेन चा धोका नसतो अन्य रक्तवाहिन्या बंद केल्या तर या मुख्य रक्तवाहिनीच्या क्षमता कालांतराने वाढू लागते आणि त्यामुळेच अति प्रभावित रक्तवाहिन्या बंद झाल्याने फरक पडत नाही यामुळे पायाची सूज कमी होते व व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास यातून पूर्ण मुक्ती मिळते प्रतिबंधात्मक काळजी वजन कमी करणे आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे पायाची हालचाल व व्यायाम करणे एका जागी फार वेळ उभे राहणे टाळणे धूम्रपान मद्यपान व्यसने टाळावीत उंच टाचेच्या चपलेचा नियमित वापर टाळावा